{"product_id":"aapli-sansad-आपली-संसद","title":"Aapli Sansad (आपली संसद)","description":"Aapli Sansad (आपली संसद)\nआपली संसद या पुस्तकात आपल्या संसदेबद्दलची अधिकृत आणि अद्ययावत माहिती अत्यंत साध्या व सरळ शैलीत दिली आहे. आपली संसद अस्तित्वात कशी आली, तिचा विकास कसा होत गेला, तिचे मुख्य कार्य कोणते व ती ते कसे पार पाडते, संसदेचे सदस्य कसे निवडले जातात आणि संसदेमुळे देशात कायद्याचे - राज्य कसे नांदू शकते इत्यादी प्रश्नांची उत्तरे या महत्त्वपूर्ण पुस्तकात आपल्याला मिळतील.\nलेखक: सुभाष सी.कश्यम अनुवाद: न.ब.पाटील प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया","brand":"National Book Trust","offers":[{"title":"Default Title","offer_id":67999477465171,"sku":null,"price":193.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_image_not_available_707f8460-e861-48a9-b6b3-1f6ea82343bd.png?v=1793619177","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aapli-sansad-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%a6","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}