Skip to product information
आरसा मौनातील संवाद... आरसा एक वास्तव, आरसा आणि माणूस यांचा घनिष्ठ संबंध, असतो आरशातील माणूस आणि बाहेरील माणूस दोन भित्र व्यक्तिरेखा आरसा सत्यवादी... बाहेरील मुखवट्याला ओरबडून, खरा चेहरा दाखवतो नेहमीच... आरसा साधतो प्रकट बोलका संवाद.... असतो वास्तव्याचं भान देणारा... अबोल यातनांची जाण असणारा... मनातील भावभावनांच्या एक्स-रे काढून, सत्याची कास धरणारा असतो.... आरशाची पारदर्शकता माणसात यावी.. घ्यावी.. द्यावी.. म्हणूनच म्हणते... आरसा होऊन जगता, बघता, बोलता... आलं पाहिजे माणसाला... कवयित्री - प्राचार्या डॉ. शकुंतला वसंत चव्हाण
Pickup available at HO
Usually ready in 24 hours