{"product_id":"aarogya-yogshikshan-aani-sharirik-shikshan-2","title":"आरोग्य, योगशिक्षण आणि शारीरिक शिक्षण | Aarogya, Yogshikshan Aani Sharirik Shikshan","description":"\u003cp\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विषयाच्या विविध पदवीच्या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे ‘आरोग्य योगशिक्षण आणि शारीरिक शिक्षण’ हा होय. या विषयाचा अभ्यास परीक्षेसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचा असल्याने शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमात या विषयाला महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. या विषयाचे अध्ययन अध्यापन सहज सोपे व्हावे, योगाभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात सदर पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. योगाभ्यासाचे महत्त्व त्यालाच कळते ज्याची गुडघेदुखी पाठ सोडत नाही आणि ज्याची पाठदुखी डोकेदुखी बनली आहे. या सार्‍यांचे उत्तर आपल्याला या पुस्तकात मिळणार आहे. विद्यार्थ्याला खेळ, आरोग्य, आहार, निरोगी आरोग्यासाठीचे उपाय. आरोग्य विषयाची सजगता. Prevention is the better than cure याची अनुभूती विद्यार्थ्यांना या पुस्तकातून येणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281393217619,"sku":"9.78935E+12","price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Arogya_20yogshikshan_20ani_20sharirik_20shikshan_Jitesh_20chavan_20front.jpg?v=1795505132","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aarogya-yogshikshan-aani-sharirik-shikshan-2","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}