Skip to product information
Sale price
Rs. 243.00
Regular price
Rs. 270.00
Overview:
वजन कमी करणे म्हणजे आरोग्य नव्हे. आरोग्याचा पाया हा अन्नातील सूक्ष्म घटकांपासून सुरू होतो. हे घटक कोणते, त्यांचे महत्त्व यात सविस्तर मांडले आहे. हे पुस्तक केवळ 'डाएट चार्ट' देणारे मार्गदर्शक नाही, तर आधुनिक वैद्यकीय शास्त्र आणि आपले समृद्ध भारतीय आहारशास्त्र यांचा एक सुवर्णसंगम आहे. आपले हृदय, डोळे, यकृत आणि हाडे यांना नेमके काय हवे असते? आपला मेंदू कोणत्या 'खुराका'वर तल्लख चालतो? याची उत्तरे या पुस्तकात मिळतील. गर्भवती मातांची गरज, स्तनदा मातांचा आहार आणि मेनोपॉजच्या काळात स्त्रियांना हवा असलेला आधार, या सर्व टप्प्यांचा विचार यात केला आहे. आधुनिक व्याधींवर मात करण्यासाठी जसे की, पीसीओडी, युरिक ॲसिड आणि ॲसिडिटी यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांवर औषधांपेक्षा 'आहार' हेच कसे प्रभावी शस्त्र ठरू शकते, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळेल.

Pickup currently not available