{"product_id":"aatala-aakash","title":"आतलं आकाश | Aatala Aakash","description":"\u003cp\u003eसंवेदनशील मनाने घेतलेला अनुभव लेखक विजय कुवळेकर यांनी या कादंबरीतून टिपला आहे. कळत नाही, तरी हवसं वाटतं, असं अनेकदा अनेक बाबतीत घडतं, तेव्हा किती वेगळचं सुखद वाटतं; नाही?’ रात्र चाफ्याच्या फुलांच्या रूपगंधानं दरवळतं राहिली.’ ‘ ह्या स्वप्नातलं सगळचं अद्भुत… अनोखं होतं. त्यातलं खरं काय होणार? अशा प्रश्नांच्या गुंत्यात, एखादा दगड दुरून भिरभिरत यावा तसा हा प्रश्न. ‘सावित्रीवहिनींची टप्पल लागत नाही… हळुवार असते.’ ‘ मनात आगीच्या ज्वाळा सळसळायला लागल्या… बघता बघता उंचउंच होतं.. भडकत उधाणात गेल्या…अशी तरल वाक्ये कादंबरीच्या पानोपानी समोर येतात. पौडांगवस्थेतील एका मुलाच्या भावविश्चाचं हे आतलं आकाश या वाक्यांमधूनचं प्रकट होतं\u003c\/p\u003e","brand":"Prajakt Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68270529740883,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/1f926fa40217482f8f7dc8f47fd31f8e.jpg?v=1795438414","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aatala-aakash","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}