Skip to product information
Sale price
Rs. 280.00
Regular price
Rs. 350.00
अस्थिरता, हुरहुर, संवादाचा अभाव, तुटलेपण - अशा अनेक भावना एकमेकांत अडकून गुंता झालेले आधुनिक मन. ह्याचा प्रत्यय गणेशच्या या कथांमधून तीव्रपणे येतो. हा एक अतिशय अस्वस्थ करणारा अनुभव आहे. मराठी कथेत असा अनुभव मला प्रथमच आला. - महेश एलकुंचवार
Pickup available at HO
Usually ready in 24 hours