Skip to product information
आठवणींतले आंगण | Aathwanitle Aangan by डॉ. अरुणा ढेरे | Dr. Aruna Dhere
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Language: Marathi

लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे केवळ लोकगीतांचे, लोककथांचे, लोकश्रद्धांचे किंवा लोककलाप्रकारांचे संकलन-संपादन नाही आणि वर्गीकरण-विश्लेषणही नाही. त्या साधनांच्या सहाय्याने संस्कृतीची कोडी उलगडणे अधिक महत्त्वाचे आहे.

कधी साहित्य, कधी मानसशास्त्र कधी दैवतशास्त्र तर कधी समाज-मानसशास्त्र यांच्या मदतीने ही कोडी उलगडता येतात; लोकविद्येचा नवा अन्वयार्थ लावता येतो. ललित अंगाने केलेला हा तसाच एक प्रयत्न आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aathwanitil Angan | आठवणीतील अंगण

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like