{"product_id":"aatla-aakash-by-vijay-kuvdekar","title":"Aatla Aakash| आतलं आकाश By  Vijay Kuvdekar | विजय कुवळेकर","description":"\u003cp\u003eअकल्पितपणे एक अनोखा गंध दरवळत येतो.. तना-मनात पसरत जातो.. सारं सारं व्यापत रिमझिमत राहतो... कळ्या फुलतात.. फुलपाखरं भिरभिरतात.. पक्षी भरारतात.. झरे खळाळतात.. वावटळीचे भोवरे गरगरत जातात.. वादळांना वेग येतो.. रंगांचा उत्सव सजतो.. ऊन्ह-सावल्यांचा खेळ चालतो... बघता बघता सारंच बदलत जातं.. अवतीभवतीचं, आणि अंतरातलंही.. आपल्या मनात काय दडलंय, हे आपलं आपल्याला तरी कुठे माहीत असतं?... चांदण्याची पावलं उजळत जातात एक नवं विश्व.. न दिसणाऱ्या झुल्यावर झुलणारं.\u003cbr\u003eपौगंडावस्थेतल्या एका मुलाच्या भावविश्वाचं हे 'आतलं आकाश \u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44861463986259,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61_GqVgzkdL._SL1000__1.jpg?v=1780125944","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aatla-aakash-by-vijay-kuvdekar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}