Skip to product information
आयपन | Aayapan
Rs. 195.00
Pages: 104
Language: Marathi

‘आयपन’ या ललितगद्याचे सूक्ष्म वाचन केले तेव्हा जाणवले, की यातील आशय, घटनाप्रसंग एका सूत्रात बांधलेले आहे. समाजामध्ये जे काही घडते आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे मानवी अहंकार! हा अहंकार पदाचा असतो, सत्तेचा असतो तर कधी तो अनुवांशिक घराण्याच्या परंपरेतून येतो. या अहंकारामुळे अनेक गोष्टी रित्या राहतात. हे लक्षात घेवून चित्रकार सौ. रेखा भदाणे यांनी अतिशय कल्पकतेने मुखपृष्ठ रेखाटले आहे. मी लावलेला अर्थ असा ‘आयपन’ एका विशिष्ट सांस्कृतिक परंपरांवर प्रकाश टाकतो. अहंकाराचे प्रतिक पोपट असावा, त्याने गव्हाच्या कढईवरच ताबा मिळविल्यामुळे जातं, कढाया रिकाम्या आहेत. या अहंकारावर ताबा मिळावा या उद्देशाने समाजातून प्रयत्न व्हावेत हाच खरा उद्देश ‘आयपन’चा असावा, असे मला वाटते. - विजय मुरलीधर भदाणे, पुणे

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

आयपन | Aayapan

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like