Skip to product information
Abboonche Modak | अब्बूंचे मोदक गोष्टी...काही प्राण्यांच्या, तर काही माणसांच्या. काही गोष्टी हसवणाऱ्या, तर काही विचार करायला लावणाऱ्या.
काही अद्भुत, तर काही निव्वळ गमतीच्या. वाचू या, अशा बहुरंगी गोष्टी... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.