Skip to product information
Overview:
विजयसिंह घाडगे यांचा हा पहिलाच प्रयत्न. पण नवखेपणाच्या कोणत्याही खुणा ह्या कथासंग्रहात सापडत नाहीत. शेतकरी, दलितबांधव यांचे कष्ट आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे व मानवी स्वभावातील हतबलतेमुळे येणारी उद्ध्वस्तता त्यांच्या कथांत सापडते. सामाजिक स्तर आणि कौटुंबिक कलहातील बारकावे टिपत त्यांनी माणूस आणि त्यांचे माणूसपण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जाती-धर्माच्या मर्यादा क्षुद्रत्व बाजूला ठेवून निखळ मानवी मनाचा शोध घेणार्या ह्या कथासंग्रहाचे वाचक नक्कीच स्वागत करतील. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.