{"product_id":"abhangavani-bhajangani","title":"अभंगवाणी भजनगाणी | Abhangavani Bhajangani","description":"\u003cp\u003eश्री. प्रमोद पिवटे यांनी श्री संत मुक्ताई व इतर संतांचा संदर्भ देऊन अभंगवाणी व भजनावलीच्या माध्यमातून समाजसेवेचा घेतलेला वसा, वाङ्मयाच्या माध्यमातून श्री संत मुक्ताईची सेवा उल्लेखनीय आहे. श्री संत मुक्ताईच्या भूमीत जन्माला येऊन श्री संतांचं, समाजाचं आपण काही देणं लागतो, ह्या भावनेतून संतांच्या व समाजाच्या उपकारातून उतराई होण्याचा त्यांचा प्रयत्न, ज्यांचे उपकार आहेत त्यांची प्रतारणा न करता उपकाराची जाणीव ठेऊन केलेल्या ह्या त्यांच्या कार्याला अखंड सदिच्छा! - ह. भ. प. श्री. रवींद्र गजाननराव हरणे महाराज गादीपती श्री संत मुक्ताबाई संस्थान, दिंडीचालक - श्रीक्षेत्र मुक्ताईनगर अध्यक्ष - वारकरी, फडकरी, किर्तनकार महासंघ, महाराष्ट्र राज्य\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281392169043,"sku":"9.78936E+12","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Abhangawani_20Bhajangani_20Front.jpg?v=1795505109","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/abhangavani-bhajangani","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}