Skip to product information
मुकुंद मनोहर साठे हे अभियांत्रिकी पदवीधर असून संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत. लघुकथा, खेळवर्णन, छोट्या नाटिका या माध्यमातून ते लिखाणकाम करतात, ते इंटरनेटवर 'धीस डे इन हिस्टरी' हा ब्लॉगही चालतात अभिमान हा त्यांचा प्रकाशित होणारा पहिला दीर्घकथा संग्रह आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours