{"product_id":"achuk-engraji-kashi-shikval-saket","title":"Achuk Engraji Kashi Shikval? | अचूक इंग्रजी कशी शिकवाल?","description":"\u003cp\u003eइंग्रज भारतातून गेल्यावरही भारतीयांनी इंग्रजी भाषेला आपलेसे केले; आता तर ती ज्ञानभाषा आहे. पण मुळात व्यवहारात ही भाषा उपयोगात नसल्याने बहुतांश शिक्षकांना इंग्रजी भाषा शिकवणे हे एक आव्हान वाटते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया पुस्तकात शिक्षकांनी आदर्श पद्धतीने इंग्रजी कसे शिकवावे यासाठी काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. यात शिक्षकांचे बोली व लेखी इंग्रजी, उच्चारशास्त्रासंबंधीची चर्चा, शैक्षणिक साधने, परीक्षा इ.चा समावेश आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eयातून शिक्षकांना माहिती नसलेल्या; पण आवश्यक अशा अनेक गोष्टींची माहिती मिळवता येईल. इंग्रजी भाषेचा उत्तम शिक्षक व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270377238611,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Achuk-Engraji-Kashi-ShikwalMockup.jpg?v=1760701454","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/achuk-engraji-kashi-shikval-saket","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}