{"product_id":"adala-mahanun-ghadala-by-sudhir-sabale","title":"Adala Mahanun Ghadala| अडलं म्हणून घडलं By Sudhir Sabale | सुधीर साबळे","description":"\u003cp\u003eव्यवसाय करताना अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात, अनेक संकटं उभी राहतात. पण त्यांना धाडसाने सामोरे जाऊन त्यामधून आपण आपली वाट कशी शोधायची, हे कौशल्य ज्याला चांगल्या प्रकारे आत्मसात होतं त्याला यश हुलकावणी देऊ शकत नाही, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं आहे. ही अनुभवगाथा उद्योजक बनू पाहणाऱ्यांना मार्गदर्शक तर ठरेलच शिवाय, लहान व्यावसायिकांनाही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.\u003cbr\u003e\u003cstrong\u003e-डॉ. प्रमोद चौधरी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e(संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67580553789523,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/AdalMhanunGhadalCover.jpg?v=1790925497","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/adala-mahanun-ghadala-by-sudhir-sabale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}