Skip to product information
Adbhut Pan Satya| अद्भुत पण सत्य By Achut Godbole,Sayali Kulkarni| अचुत्य गोडबोले ,सायली कुलकर्णी
Rs. 450.00
Pages: 400
Language: Marathi

या पुस्तकातील प्रत्येक कथा आपल्याला माणसाच्या वेगवेगळ्या पैलूंची भेट घडवेल. काही कथा अस्वस्थ करतील, काही आश्चर्यचकित करतील, काही प्रेरणा देतील तर काही तुम्हाला स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला भाग पाडतील.
या कथांमध्ये आहे
चुका आणि त्यातून मिळणारे धडे
मानवी भीती आणि असुरक्षितता
आशा आणि नव्याने उभं राहण्याची ताकद
वेदना आणि संघर्ष
परिस्थितीशी झगडण्याची मानवी जिद्द
कारण मानसशास्त्र समजून घेण्याचा सर्वांत सुंदर मार्ग म्हणजे माणसांना समजून घेणं आणि माणसांना समजून घेण्यासाठी त्यांच्या कथा ऐकणं. मानवी मनापेक्षा मोठं रहस्य अजूनही जगात नाही आणि हे पुस्तक माणसांच्या मनात डोकावण्याचं एक छोटंसं दार आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Adbhut Pan Satya| अद्भुत पण सत्य By Achut Godbole,Sayali Kulkarni| अचुत्य गोडबोले ,सायली कुलकर्णी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like