{"product_id":"adbhut-pan-satya-by-achut-godbole-sayali-kulkarni","title":"Adbhut Pan Satya| अद्भुत पण सत्य By Achut Godbole,Sayali Kulkarni| अचुत्य गोडबोले ,सायली कुलकर्णी","description":"\u003cp\u003eया पुस्तकातील प्रत्येक कथा आपल्याला माणसाच्या वेगवेगळ्या पैलूंची भेट घडवेल. काही कथा अस्वस्थ करतील, काही आश्चर्यचकित करतील, काही प्रेरणा देतील तर काही तुम्हाला स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला भाग पाडतील.\u003cbr\u003eया कथांमध्ये आहे\u003cbr\u003eचुका आणि त्यातून मिळणारे धडे\u003cbr\u003eमानवी भीती आणि असुरक्षितता\u003cbr\u003eआशा आणि नव्याने उभं राहण्याची ताकद\u003cbr\u003eवेदना आणि संघर्ष\u003cbr\u003eपरिस्थितीशी झगडण्याची मानवी जिद्द\u003cbr\u003eकारण मानसशास्त्र समजून घेण्याचा सर्वांत सुंदर मार्ग म्हणजे माणसांना समजून घेणं आणि माणसांना समजून घेण्यासाठी त्यांच्या कथा ऐकणं. मानवी मनापेक्षा मोठं रहस्य अजूनही जगात नाही आणि हे पुस्तक माणसांच्या मनात डोकावण्याचं एक छोटंसं दार आहे.\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":67677548019795,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61SZKnl2iRL._SL1000.jpg?v=1791885422","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/adbhut-pan-satya-by-achut-godbole-sayali-kulkarni","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}