Skip to product information
Adhunik Bharatacha Ithas | आधुनिक भारताचा इतिहास By Bipan Chandra , Atul Sathe | बिपन चंद्र , अतुल साठे
Sale price  Rs. 450.00 Regular price  Rs. 500.00
Pages: 404
Language: Marathi

ब्रिटिश इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कालखंडाचा विश्वासार्ह आढावा आपल्याला ‘आधुनिक भारताचा इतिहास’ या पुस्तकात वाचायला मिळतो. बहुतांश वेळा आढळून येणारा राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवत भिन्न मार्गाने जाणाऱ्या या पुस्तकात खालील बाबी सापडतील.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सत्ता हस्तगत करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या अठराव्या शतकातील भारतामधील स्थितीचे विवेचन,वासाहतिक सत्तेच्या मुख्य ध्येयाचे महत्त्वपूर्ण विश्लेषण -व्यापार व गुंतवणुकीतून भारताचे आर्थिक शोषण , स्वातंत्र्यचळवळीचे सखोल वर्णन , प्रमुख स्वातंत्र्यसेनानींची ओळख
बिपन चंद्र (१९२८-२०१४) हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे अग्रगण्य अभ्यासक होते. ते राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष होते. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ऐतिहासिक अभ्यास केंद्राचे ते सन्मानीय निवृत्त प्राध्यापक होते. तसेच ते राष्ट्रीय संशोधन प्राध्यापकही होते.
हे सर्वसमावेशक पाठ्यपुस्तक इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असून आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल जिज्ञासा असलेल्यांसाठी उपयुक्त आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Adhunik Bharatacha Ithas | आधुनिक भारताचा इतिहास By Bipan Chandra , Atul Sathe | बिपन चंद्र , अतुल साठे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like