{"product_id":"adhunik-drushkonatun-lokmanya-tilak-likhit-geeta-rahasya","title":"Adhunik Drushtikonatun Lokmanya Tilak Likhit Geeta Rahasya | आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य","description":"\u003cp\u003eगीतारहस्य हा ग्रंथ म्हणजे लोकमान्यांना भगवद्गीतेतून आत्मसात झालेल्या ज्ञानावरील विस्तृत भाष्य. ब्रिटिश सत्तेखाली भारतीयांच्या मनावर झालेल्या दैववाद आणि पलायनवादाच्या अनुचित परिणामातून देशाला बाहेर काढण्यासाठी, देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग पेटवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी या ग्रंथाची निर्मिती केली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशतकानंतरही हा ग्रंथ कशाप्रकारे आपल्याला प्रेरित करतो हे सांगणारं पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270555398227,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00480-1.jpg?v=1774240170","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/adhunik-drushkonatun-lokmanya-tilak-likhit-geeta-rahasya","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}