Skip to product information
Adhunik Palakatv : Kiti Ajan, Kiti Sujan by Dr.Rajan Bhosale
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Pages: 140
Language: Marathi

आजच्या काळात जन्माला आलेल्या आणि वाढणाऱ्या मुलांच्या जीवनात पालकांची आणि शिक्षकांची भूमिका काय असावी हे समजून घेणे गरजेचे आहे. तिथे जर आपली गफलत झाली तर पाहता पाहता गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. शारीरिक भूक ही कितीही नैसर्गिक जरी असली तरी ती जबाबदार असणं हेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे.

बेजबाबदार लैंगिक वर्तन व जबाबदार लैंगिक वर्तन यातला नेमका फरक काय हेच अनेकांना माहीत नसतं. अशा अज्ञानामुळे सरसकट तमाम लैंगिकतेचाच समूळ अव्हेर करण्याचे अनैसर्गिक सल्ले पालकवर्ग मुलांना देत राहतात व असे सल्ले पाळले जातील अशी भ्रामक समजूत करून घेतात. मुळात पालक आणि मुलांमध्ये संवाद असेल तर नात्यात सामंजस्य असतं, असं म्हणतात. मात्र सध्या त्याचीच वानवा जास्त दिसते आहे.

विशेषतः लैंगिक विषयाबाबतीत. मुलं आणि पालक यांच्यात ही दरी का आहे, सुजाण पालकत्व म्हणजे नेमकं काय आणि परिणामांचं तारतम्य समजून घेऊन पालक मुलांशी कसा संवाद साधू शकतील यांची विस्तृत चर्चा या पुस्तकात केली आहे. Adhunik Palakatv : Kiti Ajan, Kiti Sujan (Langikta v palakatv jevha gurfattat) : Dr.Rajan Bhosale आधुनिक पालकत्व : किती अजन, किती सुजन (लैंगिकता व पालकत्व जेव्हा गुरफटतात ) : डॉ.राजन भोसले हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Adhunik Palakatv : Kiti Ajan, Kiti Sujan | आधुनिक पालकत्व : किती अजाण , किती सुजाण

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like