{"product_id":"adi-shankaracharya","title":"Adi Shankaracharya | आदि शंकराचार्य","description":"\u003cp\u003eभारतात एकेकाळी धर्माच्या नावावर कर्मकांडे, रूढी, परंपरा व ढोंगीपणा यांनी आपली मुळे पक्की रुजवली होती. हिंदू धर्मसुद्धा अनेक संप्रदायांमुळे विखुरला होता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eभारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन आदि शंकराचार्यांनी वेगवेगळ्या धर्मांच्या व सांप्रदायाच्या विद्वानांशी चर्चा करून धर्माच्या विजयाचा पाया रचला. धर्माच्या नावावर पसरलेल्या खोट्या ज्ञानातून त्यांनी लोकांना बाहेर काढले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआदि शंकराचार्यांचे अद् हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270555365459,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Adi_shankaracharya_Front.jpg?v=1774240168","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/adi-shankaracharya","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}