{"product_id":"agni-suraksha-aani-vyavasthapan","title":"अग्नी सुरक्षा आणि व्यवस्थापन | Agni Suraksha Aani Vyavasthapan","description":"\u003cp\u003eआजच्या औद्योगिक, नागरी आणि तांत्रिक प्रगतीच्या युगात अग्निसुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. आग ही मानवजातीसाठी उपयुक्त साधन आहे, पण योग्य ज्ञान आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे ती विनाशकारी ठरू शकते. म्हणूनच या विषयाचे शास्त्रीय आणि व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. समाजात प्रत्येक व्यक्तीने आपली व इतरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेले प्राथमिक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून अग्निसुरक्षेच्या मूलभूत संकल्पना, आग लागण्याची कारणे, तिचे प्रकार, आग नियंत्रणाची साधने, तसेच आपत्ती व्यवस्थापनातील उपाययोजना यांची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वास्तव घटनांचा, अग्निशमन दलाच्या कार्यपद्धतीचा, तसेच औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा मानकांचा अभ्यास केला आहे. सोप्या आणि समजण्यास सुलभ भाषेत माहिती देता यावी, म्हणून तांत्रिक शब्दांना मराठी अर्थासह सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281401311315,"sku":"9.78936E+12","price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Agnisuraksha_20ani_20vyavasthapan_20front.jpg?v=1795505253","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/agni-suraksha-aani-vyavasthapan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}