Skip to product information
अग्नि समाधीतल्या योगी कृष्णा महाराज | Agnisamadhitala Yogi Krishna Maharaj by Eknath Pagar avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 450.00 Regular price  Rs. 500.00
Language: Marathi

श्रीकृष्णा महाराजांच्या अभंग वाचनाच्या समवेत ‘योगी’चे कादंबरी रूप येथे जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. समीक्षात्मक लेख असोत, पत्रात्मक संवाद घडो किंवा लिखित छोटेखानी वाचक प्रतिसाद असोत, सारेच नव्या आकलनासाठी आपल्याला सिद्ध करतात. विशिष्ट साहित्यकृतीचा विविधांगी वेध कसा घेतला जाऊ शकतो? विशिष्ट काळात एखाद्या साहित्यकृतीची काय चर्चा होते? वाचकांकडून कशी स्वीकृती झाली आहे, त्यासंबंधीचा दस्तऐवज म्हणून या सार्या संकलनाकडे, संपादनाकडे पाहावे लागेल.

भक्त ते साधक आणि अंतिमत: समाधिस्थ. हा प्रवास श्रीकृष्णा महाराजांच्या अभंगांमधून दिसतो, ‘योगी’ या कादंबरीतूनही दिसतो, हा प्रवास प्रतिभासिक प्रचितीचाही आहे. ‘योगी’ हा अनुबंध भक्तियोगाशी साधलेला आहे. शिवाय हा भक्तियोग कर्मयोगासाठी खुणावत आहे, अभंगांतील लोकशिक्षणाचा-नीतिशिक्षणाचा आशय कर्मयोगाचे संसूत्रन करतो. श्रीकृष्णा महाराजांचे जीवन मात्र विरक्ती आणि पुढे मुक्ती, ही मुक्तीही अद्वैताच्या पायावरच समाधिस्थ, ही मुक्तीसमाधी, अद्वैताशी!

‘आपपर भाव नाही चैतन्या जैसा’ हा ज्ञानदेवीय दृष्टांत येथे सहज स्मरतो आहे. ‘प्रेम समतेचा पिकवी मळा’ ही कृष्णा महाराजांची शिकवण आहे. – डॉ. एकनाथ पगार हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Sant Krushna Maharaj Agnisamadhitalya Yogibaddal | संत कृष्णामहाराज अग्निसमाधीतल्या योगीबद्दल

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like