Skip to product information
देशातील स्वातंत्र्य आंदोलनाबरोबरच देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करून राष्ट्र उभारण्याचे कार्य ज्यांच्या हातून झालेले आहे; असे आपल्या उभ्या आयुष्यातच ‘आख्यायिका’ ठरलेल्या भारतातील महान उद्योजकांपैकी महत्त्वाचे उद्योगपती जमशेदजी टाटा, जी.डी.बिर्ला, आणि बालचंद हिराचंद दोशी यांच्या आयुष्याच्या, अफाट कर्तृत्वाचा अत्यंत वेधक, विस्मयचकितकरून टाकणारा पट ‘अग्रणी उद्योगमहर्षी’ यात उलगडला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours