Skip to product information
अहिराणी लोकसाहित्याचा इतिहास तथा विविध रूपे | Ahirani Loksahityacha Itihas Tatha Vividh Rupe
Sale price  Rs. 338.00 Regular price  Rs. 450.00
Pages: 248
Language: Marathi

मानवीय जीवनात बोलीभाषेचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. विचारांचे आदान प्रदान करण्यात बोलीभाषेचे असामान्य महत्व असून आपण आपले व्यवहार मुख्यतः बोलीभाषा किंवा मातृभाषेतून करीत असतो. महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व छत्रपती संभाजी नगरातील जिल्ह्यांच्या काही भागात सर्रास बोलली जाणारी अहिराणी एक भारतीय आर्य भाषा आहे, तिला इतरत्र ‘खान्देशी भाषा’ नावानेही ओळखले जाते. खान्देशातील अहिराणीचे साहित्य खूप व्यापक आहे. अहिराणीचे काही मूलभूत वैशिष्ट्य आहेत. ती काहीशी मराठी सारखीच वाटते, तर काही भिन्न वाटते. मजेची गोष्ट अशी की, कधी ती गुजरातीच्या जवळ आहे असे वाटते. अशाप्रकारे ही या दोन भाषांची संक्रमक बोली आहे. अहिराणीत विपुल संस्कृतेत्तर शब्द आहेत, ज्यांचा प्रयोग खान्देशातील लोक करतात. अलिकडे अहिराणी बोली भाषेतील संमेलने भरवली जात असून हे या भाषेच्या जागृतीचे, समृद्धीचे, प्रेमाचे, आस्थेचे, जिज्ञासाचे लक्षण होय!

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

अहिराणी लोकसाहित्याचा इतिहास तथा विविध रूपे | Ahirani Loksahityacha Itihas Tatha Vividh Rupe

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like