{"product_id":"ahirani-ovikosh","title":"अहिराणी ओवीकोश | Ahirani Ovikosh","description":"\u003cp\u003eओयी म्हणजे जीवनानुभवाचे संक्षिप्त काव्यरुप प्राचीन काळापासून समाजाचे समूहमन अभिव्यक्त करणारे आणि त्याद्वारे भावभावनांना वाट करुन देणारे लोकसाहित्य हा साहित्यव्यवहाराचा मोठाच खजिना आहे. समाजात व्यक्तिवाद वाढत गेला, लेखनकला आणि मुद्रणकला विकसित झाली तसतसे ते मागे पडत गेले. परंतु लोकमानसात मात्र ते आजही अस्तित्त्वात आहे. त्याचीच साक्ष म्हणजे डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा सदर ग्रंथ होय. मराठी छंदांचे हे ओवी या छंदातच आहे. उदा. अभंग हा छंद ओवीतूनच पुढे विकसित झाला. तोही ओवी प्रमाणेच स्मरणसूलभ आणि गानसूलभ आहे. एम. ए. ला शिकत असतांना आम्ही लोकसाहित्याचे वर्णन करण्यासाठी पुढील ओवीचा वापर करीत असू, \"अहो काव्य संपदा कुणाची ? इथे नाही नांव गांव अहो अनामिक सारे उरे मनातला भाव.... डॉ. रमेश सूर्यवंशी हे कांदबरीकार, आणि अहिराणी बोलीचे कोशकार, अभ्यासक म्हणून सुपरिचित आहेतच. त्यांच्या या यशात मानाचा तुरा खोवणारा आणखी एक दखलपात्र ग्रंथ म्हणून या ग्रंथाचा निर्देश करावा लागेल. - डॉ. रवीद्र ठाकूर माजी मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281395937363,"sku":"9.78936E+12","price":403.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Ahirani_20Owikosh_20front.jpg?v=1795505158","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ahirani-ovikosh","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}