Skip to product information
अहो, खरंच ४८० टक्के ! (डॉ. मारुती नलावडे) | Aho Kharach 480 Takke Dr Maruti Nalawade
Sale price  Rs. 210.00 Regular price  Rs. 280.00
Pages: -
Language: Marathi

माणसाचं आयुष्य म्हणजे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. जगातील प्रत्येक माणसाचे जीवन अगदी निराळे असते. भारतासारख्या देशात स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण भागात सावकारी, बागायतदार, मजुरांचे शोषण, निरक्षर समाज, सरपंच-पाटील यांची दहशत असेच चित्र होते. लेखकाच्या मनावर त्याचा परिणाम फार खोलवर झाला. त्यांनी अनुभवलेल्या जीवनात सकारात्मक व नकारात्मक प्रसंग असल्यामुळे या पुस्तकातल्या दीर्घ कथासुद्धा तशाच आहेत. तत्कालीन परिस्थिती वाचून वाचकांना आश्चर्यच वाटेल.. त्यांचे मनोरंजन होईल. समर्पक वाक्यं, मराठी भाषेवरील प्रेम व लिखाणातील सहजता यामुळे कथांमधील पात्रांच्या चित्रणात एक रसरशीत जिवंत-पणा आढळतो. त्यांच्या कथा-लेखन प्रवासाची ही सुरुवात आनंददायी व वाचकप्रिय ठरेल असे नक्की वाटते.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

अहो, खरंच ४८० टक्के ! (डॉ. मारुती नलावडे) | Aho Kharach 480 Takke Dr Maruti Nalawade

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like