{"product_id":"aho-kharach-480-takke-dr-maruti-nalawade","title":"अहो, खरंच ४८० टक्के ! (डॉ. मारुती नलावडे) | Aho Kharach 480 Takke Dr Maruti Nalawade","description":"\u003cp\u003eमाणसाचं आयुष्य म्हणजे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. जगातील प्रत्येक माणसाचे जीवन अगदी निराळे असते. भारतासारख्या देशात स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण भागात सावकारी, बागायतदार, मजुरांचे शोषण, निरक्षर समाज, सरपंच-पाटील यांची दहशत असेच चित्र होते. लेखकाच्या मनावर त्याचा परिणाम फार खोलवर झाला. त्यांनी अनुभवलेल्या जीवनात सकारात्मक व नकारात्मक प्रसंग असल्यामुळे या पुस्तकातल्या दीर्घ कथासुद्धा तशाच आहेत. तत्कालीन परिस्थिती वाचून वाचकांना आश्चर्यच वाटेल.. त्यांचे मनोरंजन होईल. समर्पक वाक्यं, मराठी भाषेवरील प्रेम व लिखाणातील सहजता यामुळे कथांमधील पात्रांच्या चित्रणात एक रसरशीत जिवंत-पणा आढळतो. त्यांच्या कथा-लेखन प्रवासाची ही सुरुवात आनंददायी व वाचकप्रिय ठरेल असे नक्की वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Udveli Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271350775891,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/front-cover-2024-scaled.jpg?v=1795442630","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aho-kharach-480-takke-dr-maruti-nalawade","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}