Skip to product information
Aika Shahirachi Katha by Prabhakar Ovhal
Sale price  Rs. 198.00 Regular price  Rs. 220.00
Pages: 216
Language: Marathi

शाहीर आत्माराम पाटील संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एक धडधडती तोफ. वैयक्तिक जीवनापेक्षा समाजासाठी; दीन-दुबळ्यांसाठी झटणारा, लोककलेतून समाजाची सुख-दुःखं मांडतानाच वैगुण्यांवर प्रहारही करणारा तळमळीचा लोकसेवक.

संघर्षातही स्वत्व आणि स्वाभिमान जपणारा गरीबीच्या वैभवात ताठ मानेनं जगणारा लोककलावंत. त्याच्या जीवनकार्याची ही रोमहर्षक कहाणी - एका इतिहासाची साक्ष देणारी !

Aika Shahirachi Katha : Prabhakar Ovhal ऐका शाहिराची कथा : प्रभाकर ओव्हाळ हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aika Shahirachi Katha | ऐका शाहिराची कथा

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like