Skip to product information
आजी-आजोबांच्या गोष्टी | Aji-Ajobanchya Goshti by Nirupama avilable at The Pustakwala store
Rs. 120.00
Author: Nirupama
Language: Marathi

गोष्टी मनोरंजनाबरोबर आपल्याला संस्कृती, इतिहास, नैतिक मूल्ये यांची ओळख करून देत असतात. तसेच संस्कार करण्याचे एक उत्तम माध्यम म्हणजे गोष्टी.

या पुस्तकात काही निवडक गोष्टींना सुगम भाषेत आणि सुंदर चित्रांसहित सादर करण्यात आलं आहे. चला टी.व्ही.

आणि कॉम्प्युटरने व्यापलेल्या आपल्या भावविश्वातून जरा बाहेर पडून या गोष्टींद्वारे आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची ओळख करून घेऊ या. या गोष्टी आपल्या बुद्धीचा विकास तर करतातच; पण त्याचबरोबर आपल्याला स्वतःचीदेखील नव्याने ओळख करून देतात. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aji-Ajobanchya Goshti | आजी-आजोबांच्या गोष्टी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like