Skip to product information
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 399.00
जगाचा इतिहास हा जेत्यांचा इतिहास आहे. जेते होण्यासाठी शस्त्र-सामर्थ्य, शस्त्रांची अचूक विध्वंसकता, सैन्याची चपळता आणि निसर्गाचे भान या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
बाजीरावांसारखा लढवय्या, शूर आणि स्वाभिमानी आदर्श पुढील पिढ्यांना खूप स्फूर्तिदायक ठरू शकतो, याचा विचार करून थोरल्या बाजीरावांचे कार्यचरित्र या पुस्तकात वर्णिले आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours