{"product_id":"ajinkya-yoddha-thorle-bajirao","title":"Ajinkya Yoddha Thorle Bajirao | अजिंक्य योद्धा थोरले बाजीराव","description":"\u003cp\u003eजगाचा इतिहास हा जेत्यांचा इतिहास आहे. जेते होण्यासाठी शस्त्र-सामर्थ्य, शस्त्रांची अचूक विध्वंसकता, सैन्याची चपळता आणि निसर्गाचे भान या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eबाजीरावांसारखा लढवय्या, शूर आणि स्वाभिमानी आदर्श पुढील पिढ्यांना खूप स्फूर्तिदायक ठरू शकतो, याचा विचार करून थोरल्या बाजीरावांचे कार्यचरित्र या पुस्तकात वर्णिले आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270555267155,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Ajinkya_Bajirao_Cover_front.jpg?v=1774240162","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ajinkya-yoddha-thorle-bajirao","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}