Skip to product information
आकाशवाणी : गावं-शहरं-मनं जोडणाऱ्या ध्वनिलहरी | Aakashvani gava shahra mana jodnarya dhvanilahri
Sale price  Rs. 292.00 Regular price  Rs. 390.00
Pages: 238
Language: marathi

आकाशवाणी आधुनिक युगाने मानवासाठी निर्माण करून दिलेली अनमोल सेवा म्हणजे ‘रेडिओ प्रसारण’. सरोजिनी नायडू गेल्या नऊ दशकांपासून ‘ऑल इंडिया रेडिओ’ अर्थात, ‘आकाशवाणी’ भारतीयांच्या कानां मनांत गुंजन करत आहे. रेडिओवरील बातम्यांतून श्रोते देश-विदेशातील घटना-घडामोडींशी परिचित होतात तर रेडिओवरील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांतून त्यांचे सकस मनोरंजनही होत असते आणि त्याचबरोबर ज्ञानप्राप्तीही ! आकाशवाणी श्रोत्यांशी अनेक प्रकारे संवादही साधत असते. म्हणूनच श्रोते ‘रेडिओ’शी जिव्हाळ्याने जोडून आहेत. या पुस्तकात ‘आकाशवाणी’ची सुरुवातीपासूनची गोष्ट सांगत लेखक नव्वद वर्षांच्या प्रवासातील रंजक कथाही आपल्याबरोबर ‘शेअर’ करतात. त्याचप्रमाणे त्यांनी रेडिओवरील अनेक निर्माते, अनाउन्सर्स, रेडिओ जॉकी, श्रोते आदी रेडिओवरील घटकांनाही बोलतं केलं आहे. सर्वसामान्य भारतीयांच्या जिव्हाळ्याच्या माध्यमाविषयीच्या माहितीचा, आठवणींचा खजिना असलेलं पुस्तक… आकाशवाणी

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

आकाशवाणी : गावं-शहरं-मनं जोडणाऱ्या ध्वनिलहरी | Aakashvani gava shahra mana jodnarya dhvanilahri

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like