{"product_id":"akashvaani-आकाशवाणी-by-nilesh-kulkarni-vikarant-pande-sushrut-kulkarni-नीलेश-कुलकर्णी-विक्रांत-पांडे-सुश्रुत-कुलकर्णी","title":"akashvaani|आकाशवाणी By Nilesh Kulkarni ,Vikarant Pande ,Sushrut Kulkarni|नीलेश कुलकर्णी, विक्रांत पांडे.सुश्रुत कुलकर्णी","description":"\u003cp\u003eआधुनिक युगाने मानवासाठी निर्माण करून दिलेली अनमोल सेवा म्हणजे ‘रेडिओ प्रसारण’.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eसरोजिनी नायडू\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगेल्या नऊ दशकांपासून ‘ऑल इंडिया रेडिओ’ अर्थात, ‘आकाशवाणी’ भारतीयांच्या कानां मनांत गुंजन करत आहे. रेडिओवरील बातम्यांतून श्रोते देश-विदेशातील घटना-घडामोडींशी परिचित होतात तर रेडिओवरील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांतून त्यांचे सकस मनोरंजनही होत असते आणि त्याचबरोबर ज्ञानप्राप्तीही ! आकाशवाणी श्रोत्यांशी अनेक प्रकारे संवादही साधत असते. म्हणूनच श्रोते ‘रेडिओ’शी जिव्हाळ्याने जोडून आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात ‘आकाशवाणी’ची सुरुवातीपासूनची गोष्ट सांगत लेखक नव्वद वर्षांच्या प्रवासातील रंजक कथाही आपल्याबरोबर ‘शेअर’ करतात. त्याचप्रमाणे त्यांनी रेडिओवरील अनेक निर्माते, अनाउन्सर्स, रेडिओ जॉकी, श्रोते आदी रेडिओवरील घटकांनाही बोलतं केलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वसामान्य भारतीयांच्या जिव्हाळ्याच्या माध्यमाविषयीच्या माहितीचा, आठवणींचा खजिना असलेलं पुस्तक…\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eआकाशवाणी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45194645667923,"sku":null,"price":351.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/AakashwaniCover.jpg?v=1780470712","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/akashvaani-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-by-nilesh-kulkarni-vikarant-pande-sushrut-kulkarni-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}