{"product_id":"akbar-birbalachya-chhan-chhan-goshti-saket","title":"Akbar Birbalachya Chhan Chhan Goshti | अकबर-बिरबलच्या छान छान गोष्टी","description":"\u003cp\u003eप्राचीन काळापासून अकबर-बिरबलाच्या कथा मुलांचे मनोरंजन करत आल्या आहेत. खळखळून हसवणार्या या कथा मुलांची तार्किद शक्ती वाढवून बुद्धीला चालना देतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eबिरबलाचे हजरजबाबीपणा, न्यायप्रियता, दुर्बलांना मदत करणे या गुणांबरोबरच मुलांना बिरबलासारखे बुद्धिमान बनवण्यासाठी गोष्टीनंतर मार्गदर्शन केले आहे. असा हा ज्ञान आणि मनोरंजानाचा खजिना असलेल्या कथा प्रत्येक मुलाच्या संग्रही असायलाच पाहिजे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270377697363,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Akbar-Birbalachya-Chan-Chan-Goshti-m.jpg?v=1760701472","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/akbar-birbalachya-chhan-chhan-goshti-saket","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}