{"product_id":"akhanda-prerana-gandhi-vicharanchi","title":"Akhanda Prerana Gandhi Vicharanchi | अखंड प्रेरणा गांधी विचारांची","description":"\u003cp\u003eमहात्मा गांधी या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अनेक व्यक्तीवर पडला आहे. गांधीजींची जीवनविषयक धारणा आणि तत्त्वे आजही कालसुसंगत वाटावीत इतकी कालातीत आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात सुमारे ४० हून अधिक नामवंत व्यक्तींनी आपल्या आयुष्यात गांधींच्या तत्त्वांनी कसा फरक पडला हे कथन केले आहे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270555201619,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Akhanda_Prerana_Gandhi_Vicharanchi.jpg?v=1774240157","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/akhanda-prerana-gandhi-vicharanchi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}