Skip to product information
Akshar Olakh
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 199.00
Pages: 136
Language: Marathi
Overview:
कुठल्याही भाषेची पहिली पायरी असते अक्षर ओळख. त्यातूनच भाषा समजायला सुरुवात होते, हा भाषेचा पाया व्यवस्थित समजावा त्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. बालमनाच्या मानसशास्त्राचा विचार करून शिक्षिका आणि लेखिका ज्योत्स्ना पास्ते यांनी हे पुस्तक लिहिले आहे. एकूण ९ अक्षर गट करून त्यांनी चित्र आणि अक्षररूपाने हे पुस्तक आकर्षकरित्या केले आहे. लेखन आणि वाचन शिकण्यासाठी अक्षर ओळख होणे गरजेचे आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like