{"product_id":"akshar-olakh","title":"Akshar Olakh | अक्षर ओळख","description":"\u003cp\u003eकुठल्याही भाषेची पहिली पायरी असते अक्षर ओळख. त्यातूनच भाषा समजायला सुरुवात होते, हा भाषेचा पाया व्यवस्थित समजावा त्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eबालमनाच्या मानसशास्त्राचा विचार करून शिक्षिका आणि लेखिका ज्योत्स्ना पास्ते यांनी हे पुस्तक लिहिले आहे. एकूण ९ अक्षर गट करून त्यांनी चित्र आणि अक्षररूपाने हे पुस्तक आकर्षकरित्या केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eलेखन आणि वाचन शिकण्यासाठी अक्षर ओळख होणे गरजेचे आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270542553171,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/AksharOlakh-Front.jpg?v=1773661836","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/akshar-olakh","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}