{"product_id":"alambi-lagawad","title":"Alambi Lagawad | आळंबी लागवड","description":"\u003cp\u003eअळंबी लागवड हा एक उत्तम शेतीपूरक जोडधंदा ठरू शकतो . हे लक्षात घेऊन अळंबी विषयावर सखोल अभ्यास करून अगदी सोप्या भाषेत डॉ. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रमोद बोरकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे . डॉ. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रमोद बोरकर यांनी अळंबी उत्पादनातील त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून उत्पादन घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत मांडणी यामध्ये केली आहे . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270555070547,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00593-1.jpg?v=1774240149","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/alambi-lagawad","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}