Skip to product information
Alavavarche Pani | अळवावरचे पाणी By Rajendra Vaidya | राजेंद्र वैद्य
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: 149
Language: Marathi

प्रत्येक स्त्रीचं आयुष्य ही स्वतंत्र कथा असते. या प्रत्येक कथेत तीच्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुखांच्या अनंत छटा पाहायला मिळतात. प्रेमकथा, शोककथा, भोगकथा व अशा अनेक कळा घेऊन या कथा सामोऱ्या येतात. 'अळवावरचे पाणी' या कथासंग्रहातही नायिकाप्रधान कथांची अशीच साखळी आहे. यातील प्रत्येक कथेतून या अनंत छटा पानापानावर भेटतील. यातील कथांतून स्त्री व 'ती'च्या मनोव्यापारातील असंख्य पैलू उलगडत गेलेले अनुभवास येईल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Alavavarche Pani | अळवावरचे पाणी By Rajendra Vaidya | राजेंद्र वैद्य

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like