{"product_id":"alavavarche-pani-अळवावरचे-पाणी-by-rajendra-vaidya-राजेंद्र-वैद्य","title":"Alavavarche Pani | अळवावरचे पाणी By Rajendra Vaidya | राजेंद्र वैद्य","description":"\u003cp\u003eप्रत्येक स्त्रीचं आयुष्य ही स्वतंत्र कथा असते. या प्रत्येक कथेत तीच्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुखांच्या अनंत छटा पाहायला मिळतात. प्रेमकथा, शोककथा, भोगकथा व अशा अनेक कळा घेऊन या कथा सामोऱ्या येतात. 'अळवावरचे पाणी' या कथासंग्रहातही नायिकाप्रधान कथांची अशीच साखळी आहे. यातील प्रत्येक कथेतून या अनंत छटा पानापानावर भेटतील. यातील कथांतून स्त्री व 'ती'च्या मनोव्यापारातील असंख्य पैलू उलगडत गेलेले अनुभवास येईल.\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45797298012243,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_6_f103c5f7-d1af-415d-a456-5be795787f53.jpg?v=1783512565","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/alavavarche-pani-%e0%a4%85%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-by-rajendra-vaidya-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}