{"product_id":"album-अल्बम-by-mangala-godbole","title":"Album | अल्बम | Mangala Godbole","description":"\u003cp\u003eही आहे तीन मुलांची गोष्ट. आणि त्यांनी पाळलेल्या तीन प्राण्यांचीही गोष्ट. ही तीन मुलं अगदी वेगवेगळ्या वातावरणातली आहेत. जात-धर्म वेगळे, भाषा वेगळ्या, घरातली माणसं वेगळी, सवयी वेगळ्या. तरीही ती एकत्र येतात.. त्यांच्या एकत्रित फोटोंचा छानसा अल्बम करावा आणि जिकडेतिकडे हौसेनं दाखवावा इतकी एकजीव होतात. कशी ? कशामुळे ? वाचा तर खरं!\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281941327955,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/WhatsAppImage2022-11-13at11.55.54.jpg?v=1795513461","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/album-%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%ac%e0%a4%ae-by-mangala-godbole","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}