{"product_id":"aloukik-antarctia-by-dr-gayatri-harshe","title":"Aloukik Antarctia | अलौकिक अंटार्क्टिका By  Dr. Gayatri Harshe | डॉ.गायत्री हर्षे","description":"\u003cp\u003eनिसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e साहस करण्याची मनाची तयारी या बळावर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e तो काळ आता मागे पडला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतरही कितीतरी सांकेतिक, पारंपरिक निर्बंधांच्या बेड्यांतून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतःला मोकळे करून घेतले आहे, हे या लेखनातून ठळकपणे जाणवते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e त्यांची साहसकथा वाचताना त्या रोमांचक थराराचा अनुभव वाचकांनाही येतोच; \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण निसर्गविज्ञान, इतिहास, भूगोल यांविषयीचे संदर्भआपले आकलन अधिक समृद्ध करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e त्यामुळेच हा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e एक प्रेरक, मार्गदर्शक ठेवाही ठरतो\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46086933282899,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_55656a5b-f47f-46a7-85e1-35f3f3b3ef74.webp?v=1788156449","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aloukik-antarctia-by-dr-gayatri-harshe","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}