{"product_id":"anandotsav-आनंदोत्सव-by-pravin-davane-प्रवीण-दवणे","title":"Anandotsav | आनंदोत्सव By Pravin Davane | प्रवीण दवणे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रा. प्रवीण दवणे त्यांच्या सौंदर्यशोधाच्या मोहिमेत रामकृष्ण, विवेकानंद, रवींद्रनाथ, आचार्य विनोबा, आचार्य धर्माधिकारी, जे. कृष्णमूर्ती आणि ओशो या सप्तर्षीच्या जीवनदृष्टीकडे वळले, हे स्वागतार्ह प्रसादचिन्ह आहे. त्यांची सहजसलील भाषाशैली व शब्दसौंदर्य यांचा वाटा पुस्तकाच्या रुचिरतेत मोठा आहे. याच सात चिंतकांची निवड प्रा. दवणे यांनी का केली असावी? या सर्वांचे चिंतन सखोल व तलस्पर्शी आहे. त्यांच्या विचारांचे आवाहन बुद्धीला चटकन पटते, पोचते. पण या सर्वांचा पिंड केवळ वैचारिक नाही. त्याला रसज्ञतेचीही किनार आहे याचे कारण हे सर्वच जण सौंदर्यपूजक आहेत. -प्राचार्य राम शेवाळकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45747138003027,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61ySvGXcK7L._SL1000.jpg?v=1782734223","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/anandotsav-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b5-by-pravin-davane-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}