Skip to product information
Anapekshit | अनपेक्षित by Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर""
Sale price  Rs. 153.00 Regular price  Rs. 170.00
Language: Marathi

Anapekshit | अनपेक्षित दिलीप प्रभावळकर आपल्याला ठाऊक आहेत ते प्रख्यात अभिनेते अन् प्रतिभावान साहित्यिक म्हणून. आपल्या साहित्य, रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रातील प्रदीर्घ वाटचालीत त्यांना कितीतरी अनवट प्रसंगांना सामोरं जावं लागलं.

आयुष्यातील कितीतरी घटना ध्यानीमनी नसताना अचानकपणे घडल्या. अनेक व्यक्ती योगायोगाने सामोऱ्या आल्या.

दिलीप प्रभावळकरांनी स्वत: आपल्या स्मरणसाखळीतील वेगवेगळ्या वळणाच्या कड्यांचं घडवलेलं अफलातून दर्शन. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

अनपेक्षित | Anapekshit

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like