{"product_id":"andhashraddheche-mayajaal-अंधश्रद्धेचे-मायाजाळ-by-shyam-manav-श्याम-मानव","title":"Andhashraddheche Mayajaal |अंधश्रद्धेचे  मायाजाळ By Shyam Manav श्याम मानव","description":"\u003cp\u003e- संमोहनाव्दारे आपण कोणकोणत्या गोष्टी करु शकतो?\u003cbr\u003e- या जगात खरंच भुत अस्तित्वात असते का?\u003cbr\u003e- आत्मा असतो का?\u003cbr\u003e- प्लँचेटव्दारे आपण आत्म्याशी बोलू शकतो का?\u003cbr\u003e- चमत्कार खरेच कुणी करु शकतो का?\u003cbr\u003e- लोकांना चकवा कसा लागतो?\u003cbr\u003e- माणसाच्या अंगात देवी-देवता खरंच येतात का?\u003cbr\u003e- स्त्रियांच्या अंगात देवी येण्याची नेमकी कारणे काय?\u003cbr\u003e- करणी, जादूटोना, तंत्र-मंत्र, जारण-मारण म्हणजे काय? ते कशाप्रकारे केले जाते?\u003cbr\u003e- निखाऱ्यावर चालणे, जळता कापूर खाणे हे कसे घडते?\u003cbr\u003e- साप-विंचू हे मंत्राने उतरतात का?\u003cbr\u003e- एकटा माणूस 12 बैलगाड्या कसाकाय ओढू शकतो?\u003cbr\u003eअशा सर्व प्रश्नांमागचे रहस्य उलगडणारे हे अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Freedom publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44658900041811,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61BMy5bQaJL._SL1145.jpg?v=1779780843","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/andhashraddheche-mayajaal-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b3-by-shyam-manav-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}