{"product_id":"andhashraddheche-vadal-by-shyam-manav","title":"Andhashraddheche Vadal |अंधश्रदेचे वादळ By Shyam Manav | श्याम मानव","description":"\u003cp\u003eसमाजात अंधश्रध्दांचे प्रकार कोणकोणते आहेत?\u003cbr\u003eभुत-प्रेत, आत्मा, बोलक्या पत्त्थरचे वास्तव काय आहे?\u003cbr\u003eमांत्रिक-बुवाबांना सामान्य माणूस-महिला कशा बळी पडतात?\u003cbr\u003eपोटातील मुलीचे रुपांतर मुलात करणाऱ्या बाबाचे वास्तव काय आहे?\u003cbr\u003eकोंबडीचे संमोहन काय असते?\u003cbr\u003eअंधश्रध्दा पसरविणाऱ्या बनावट टिव्ही मालिकांची प्रा. श्याम मानवांनी कशी चिरफाड केली?\u003cbr\u003eप्रा. श्याम मानवांनी अनेक बुवाबाबा-मांत्रिकांना कशाप्रकारे आव्हान देऊन पळवून लावले?\u003cbr\u003eविविध चमत्कार, जादूटोना, करनी, भुत-प्रेत अशा सर्व अंधश्रध्दांपासून वाचण्याकरिता नेमकं काय केलं पाहिजे?\u003cbr\u003eअशा विषयांबद्दलची अचूक माहिती उदाहरणांसह जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Freedom Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44660414513235,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61lRoY3U9yL._SL1148.jpg?v=1779796969","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/andhashraddheche-vadal-by-shyam-manav","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}