{"product_id":"ani-panipat-by-sanjay-sonavani","title":"Ani Panipat | आणि पानिपत By Sanjay Sonavani  | संजय सोनवणी","description":"\u003cp\u003e१६८०. ते १७६१ एका दलित कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला... अटळपणे भोगला गेलेला हा दुर्देवी इतिहास... या काळात क्रमशः होत गेलेल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अधःपतनाचा अंगावर काटे उभे करणारा, हादरवून सोडणारा, पदोपदी अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा हा इतिहास... या अधःपतनाची अटळ अपरिहार्य परिणती म्हणजे\u003cbr\u003e.... आणि पानिपत'\u003cbr\u003eइतिहासाने दडपलेली अनेक सत्ये प्रकाशात आणणारी मराठीमधील पहिलीच समाजैतिहासिक कादंबरी !\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44664554520659,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/419LSQCbdbL.jpg?v=1779880096","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ani-panipat-by-sanjay-sonavani","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}