{"product_id":"antaral-samradyni-sunita-williams-अंतराळ-सम्राज्ञी-सुनीता-विल्यम्स-by-vinod-s-panchabhai-विनोद-श्रा-पंचभाई","title":"Antaral Samradyni Sunita Williams | अंतराळ सम्राज्ञी सुनीता विल्यम्स  By  Vinod S. Panchabhai | विनोद श्रा पंचभाई","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रसंग होता... 'नासा' या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेमध्ये १९९८ मध्ये दिलेल्या मुलाखतीचा! त्यावेळेस सुनीता विल्यम्सच्या डोळ्यासमोर नील आर्मस्ट्रॉंग यांना चंद्राच्या पृष्ठभागावरून चालतानाचं लहानपणी तिनं बघितलेलं दृश्य तरळलं! त्यानंतर सुदैवाने त्याचवर्षी तिची अवकाश स्थानकाच्या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. तेव्हा तिच्या मनात अवकाशात उंच भरारी मारण्याची, अधिक उंच गरुडझेप घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली! अगदी बालपणी पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याची वेळ आली होती. एवढ्या मोठ्या जगात उंच भरारी घेणारे असंख्य पायलट, को-पायलट आणि अवकाश , संशोधक आहेत. मात्र त्यामानाने अंतराळवीर खूपच कमी असतील. असा विचार करत असतानाच सुनीताला अंतराळवीर होण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा प्रबळ होत गेली. 'अंतराळ सम्राज्ञी सुनीता विल्यम्स' या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेला हा रोमहर्षक, चित्तथरारक प्रवास आहे... सुनीता विल्यम्सच्या जिद्दीचा, चिकाटीचा आणि कमालीच्या संयमाचा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45011505446995,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/91j755wk_pL._SL1500.jpg?v=1780307562","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/antaral-samradyni-sunita-williams-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b8-by-vinod-s-panchabhai-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%a6-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}