{"product_id":"antarang-savalyanche","title":"Antarang Savalyanche | अंतरंग सावल्यांचे","description":"\u003cp\u003e‘अंतरंग सावल्यांचे’ या कवितासंग्रहात एकूण १०० कविता आहेत. या संग्रहातील कविता आणि त्यातील प्रतिमा यांच्यावर कवी ग्रेस यांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या कवितेत एक सहजता आहे. त्यातून त्यांची उपजत जाण दिसून येते. त्यांची अशी एक स्वतंत्र शैली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यांच्या कवितेत नदीचा काठ, भय, व्याकुळता, सावली, अंधार, कारुण्य, आरसे, अंगण, घोडा, अशा प्रतिमा त्यांनी वापरलेल्या आहेत. त्यांच्या प्रतिमेतून त्यांची कविता फुलून येते, तिची निर्मिती होते. काही कविता या अमूर्त चित्रासारख्या आहेत. काहींचा अर्थ लावता येत नाही. एकदा वाचून या कविता समजणार नाहीत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्या पुन्हापुन्हा वाचल्यावर त्यातून वेगवेगळे अर्थ वाचकाला समजून येतील. या संग्रहात काही मुक्तछंदाच्या कविताही आहेत. या संग्रहातील सर्व कविता उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत ही विशेष बाब आहे. या कविता वाचकाला अंतर्मुख करतात. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270554808403,"sku":null,"price":171.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Cover_AntarangSawalyanche_a.jpg?v=1773979862","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/antarang-savalyanche","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}